PM kisan लाभार्थी शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये ? लवकर मिळणार आनंदाची बातमी January 23, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now pm kisan yojana list : केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केले आहेत, यामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6000 रुपये रक्कम दिली जात आहे. परंतु आता ही प्रतिवर्षी 6000हजार रुपये वरून ही रक्कम 10,000 हजार रुपये करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. pm kisan yojana list या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा येणारे अर्थसंकल्पामध्ये म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर होणारे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना या निर्णयाची मोठी अपेक्षा आहे हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीताराम यांच्या येणाऱ्या सर्व घोषणावर शेतकऱ्यांना नजर लावून आहेत, 1 डिसेंबर 2018 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची हेतूने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वार्षिक दोन हजार रुपये किती हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे . असे एक या वर्षांमध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा वाढत्या मागेनुसार शेतकऱ्यांना देखील या योजनेत वाढ करण्यात यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांची तज्ञाची देखील मागणी आहे सध्या सरकारी या योजनेअंतर्गत वार्षिक दहा हजार रुपये रक्कम देण्याचा विचार करीत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेची पासून आर्थिक मदत होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 18 आपले प्राप्त झाले आहे हो येणारा पुढील हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या शेतकऱ्यांना मिळणार 10,000 हजार रुपये यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬇️⬇️⬆️⬆️ नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा