शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणार 12000 रुपये? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा निर्णय!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojana New Updates: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. 1 फेब्रुवारी 2025 ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी जोरात सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत दोन महत्त्वाच्या बैठका घेतल्या आहेत. सितारामन यांनी शेतकरी संघटना कृषी अर्थतज्ञ आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;

लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी होणार मोठी घोषणा

दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट मिळणार असल्याची शक्यता वर्तवले जात आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिता संबंधित अनेक समस्या आणि आव्हानावर चर्चा केली आहे. शेती क्षेत्रातील आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी अर्थमंत्राचा हा मोठा प्रयत्न आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;

लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचे पैसे होणार दुप्पट

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करून डबल म्हणजे 12000 रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार मिळणाऱ्या ही बातमी सत्य ठरल्यास या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. देशातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या आणखीन प्रबळ होतील आणि शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देखील मिळेल. PM Kisan Yojana New Updates

या शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक 12 हजार रुपये;

लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

  • पी एम किसान सन्मान निधी योजनेचे रक्कम दुप्पट करणे, म्हणजे सहा हजार रुपयावरून 12,000 पर्यंत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
  • शेतकऱ्यांना दिले जाणारे शेतकरी कर्जाचा व्याजदर कमी करणे हे व्याजदर एक टक्क्यावर आणण्याची शिफारस केली जात आहे.
  • या बैठकीत शेतीसाठी वापरले जाणारे उपकरणे किंवा यंत्रे खते किंवा बियाणे आणि औषधे यावरील जीएसटी कर मध्ये सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • शेती पिकाला योग्य हमीभाव मिळण्यासाठी आवश्यक ते काम करणे. जेणेकरून शेतकरी या विशेष पिकासाठी अधिक पैसे कमवू जगतील.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment