आनंदाची बातमी! मजुरांसाठी केंद्र सरकार देणार दरमहा 3000 रुपये पेन्शन, असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Shram Yogi Mandhan Scheme: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो मजुरांसाठी आनंदाची बातमी आहे. या मजुरांसाठी मोदी सरकारने दिलासा देणारी योजना आणली आहे. मजुराचे उत्पन्न स्थिर नसते आणि भविष्याच्या आर्थिक असुरक्षितेच्या काळात प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अंतर्गत कामगारांना धर्मा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. ज्यामुळे त्यांच्या नवृत्तीनंतरच्या जीवनात आर्थिक मदत होईन.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना काय आहे?

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली या योजनेचे उद्देश असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना सामाजिक सुरक्षा देणे आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कामगार अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत कामगारांना दरमहा काही ठराविक रक्कम योगदान करावे लागते. यामध्ये सरकार देखील तितकीच रक्कम योगदान म्हणून देते.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उदाहरणार्थ जर कामगाराने दरमहा दोन हजार रुपये जमा केले. तर सरकार देखील तेवढ्यात रकमेचे योगदान देणार आहे. या योजनेत वीस वर्ष नियमित योगदान केल्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. PM Shram Yogi Mandhan Scheme

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे फायदे

या योजनेअंतर्गत लाभार्थी मजुरांना किंवा कामगारांना एक प्रकारचे आर्थिक सुरक्षा मिळत आहे. ज्या कामगाराच्या पगारांमध्ये सातत्य नसते. त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळातही आर्थिक आधार मिळवण्यासाठी ही योजना खूप महत्त्वपूर्ण आहे. या योजनेतून करोडो कामगारांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या म्हातारपणाची चिंता कमी होते.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेसाठी अर्ज कसा करावा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना त्यांच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड आणि बँक तपशील आवश्यक आहे. एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की कामगारांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज दरे खाते उघडण्याची माहिती मिळेल. यानंतर प्रीमियमची रक्कम दरम्या त्यांच्या बँक खात्यातून आपोआप कापले जाईल. पहिला हप्ता मात्र शेख किंवा रोख स्वरूपात भरावा लागणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!