पोस्ट बँकेमध्ये खाते असेल तर सावधान! अकाउंट होऊ शकते खाली January 14, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now post bank account : एक दोन महिन्यापासून इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अनेक ग्राहकांना फसवणुकी चा सामना करावा लागला आहे अनेक ग्राहक या फसवणुकीचे शिकार ही झाले आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट केली नाही तर 24 तासाच्या आत खाते ब्लॉक होईल असा संदेश पाठवला जात आहे आणि अनेक ग्राहक यांना बळी पडत आहे.post bank account 👇👇👇 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून 50,000 रुपयांचे कर्ज तुम्ही फक्त 5 मिनिटांत मिळवू शकता, असा करा अर्ज येथे क्लिक करा सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच PIB च्या तत्य तपासणी पथकाने हे संदेश बनावट असल्याची माहिती दिलेली आहे इंडिया पोस्ट ने कधीही असा संदेश पाठवलेला नाही आणि लोकांना अशा कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका की कोणीतरी वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका असा इशारा देण्यात आलेला आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून 50,000 रुपयांचे कर्ज तुम्ही फक्त 5 मिनिटांत मिळवू शकता, असा करा अर्ज येथे क्लिक करा तर तुमची फसवणूक कशी केली जाते?आता हे पाहू आपण. पॅन कार्ड तपशील अपडेट न केल्यास ग्राहकाचे इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते 24 तासाच्या आत ब्लॉक केले जाईल असा बनाव अलर्ट पाठवतात हे संदेश अनेकदा खरे असल्याचा भास करून दाखवतात परंतु प्रत्यक्षात ते संदेश चुकीची असतात आणि आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी असे संदेश पाठवले जातात त्यामुळे असे संदेशाकडे दुर्लक्ष करावे असे शासनाचे आदेश आहे व आपले वैयक्तिक माहिती कोणालाही पाठवली नाही पाहिजे अन्यथा आपल्या खात्यातून पैसे चोरली जाऊ शकतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतून 50,000 रुपयांचे कर्ज तुम्ही फक्त 5 मिनिटांत मिळवू शकता, असा करा अर्ज येथे क्लिक करा