पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेतून दरमहा मिळतील 20,000 रुपये; पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme: आपण नेहमीच गुंतवणुकीसाठी चांगला योजनेच्या शोधात असतोत. अशातच पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत तुम्ही गुंतवणूक करून दरमहा 20000 रुपयापर्यंत नफा काढू शकतात. तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या घरात कोणीही ज्येष्ठ नागरिक असेल तर आता तुमची आर्थिक चिंता दूर होणार आहे. यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेत गुंतवणूक करावी लागेल. पोस्ट ऑफिस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्षात घेऊन एक बचत योजना चालू करण्यात आलेली आहे. या योजनेचे नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत 8.2% व्याजदर मिळतो. या योजनेत साठ वर्षापेक्षा जास्त वय असलेला कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. या योजनेचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल आधी का माहित झाली नाही ही योजना. 55 वर्षावरील आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचे सेवानिवृत्त कर्मचारी देखील या योजनेसाठी गुंतवणूक करू शकतात. 50 वर्षावरील आणि 60 वर्षापेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या दोघांसाठी अट अशा आहे की त्यांनी सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करावी लागेल.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस मध्ये सर्व वयोगटातील लोकांसाठी विविध बचत योजना बनवल्या गेल्या आहेत. यात सरकारी हमी असल्यामुळे सुरक्षित मानले जाते. या योजनेवरील व्याजदर अनेक बँकांच्या एफडी दरापेक्षा जास्त असतात. पोस्ट ऑफिस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी ठराविक उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत ही अशीच एक योजना आहे जी 8.2% पर्यंत व्याजदर देत आहे. Post Office Scheme

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेत हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजना नियमित उत्पन्न सुरक्षित गुंतवणूक आणि कर लाभासाठी सुप्रसिद्ध आहे. तुम्ही किमान 1000 रुपयापासून या योजनेत गुंतवणूक करू शकता. गुंतवणुकीची जास्तीजास्तजास्त मर्यादा 30 लाखापर्यंत आहे. आयकर कायद्याच्या कलम 80c अंतर्गत गुंतवणूकदारांना 1.5 लाख रुपयांची कर सवलत मिळते. या योजनेत गुंतवणुकीचा कालावधी पाच वर्ष आहे. मुदतीपूर्व बंद केल्यास दंड आहे. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सहजपणे खाते उघडू शकता. काही प्रकारांमध्ये वयात सूट देण्यात आलेले आहे.

👇👇👇👇

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत खाते उघडण्यासाठी येथे क्लिक करा

20000 रुपये दरमहा कसे मिळवावे?

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत किमान गुंतवणूक 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाखापर्यंत आहे. जर तुम्ही 8.2% व्याजदराने 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक 2.46 लाख रुपये मिळतील. जे सुमारे 20000 रुपये दरमहा एवढे आहेत. व्याज एक एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारीला तिमाही आधारावर दिले जाते. लाभ मिळवण्याच्या कालावधी पूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास, खाते बंद केले जाते आणि वारसाला रक्कम दिली जाते.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment