PM आवास योजना अर्ज सुरू ! असा करा अर्ज सोपी पद्धत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pradhan mantri awas yojana apply online : केंद्र सरकार द्वारा चालवली जाणारी ही एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मीळाव्या म्हणून ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत PMAY 2.0 प्रमाणे एक कोटी नवीन खरे पाण्याचा सरकारचा माणूस असतो. प्रत्येक लाभार्थ्यांना 2.50 लाख रुपये इतकी अनुदान दिले जात आहे.pradhan mantri awas yojana apply online

PM आवास योजनेची नवीन लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारद्वारा चालवले जाणारे पीएम आवास योजना अंतर्गत आता दुसरा टप्पा सुरू केला आहे शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जर नागरिक आर्थिक दुर्बल घटकांमधील किंवा मध्यवर्गीय कुटुंबा घरासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा केंद्र सरकारने सुरू केला आहे व यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे.

PM आवास योजनेची नवीन लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुम्हाला पीएम आवास योजना अंतर्गत घरकुल मिळवायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुमची ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे.

घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा


त्यानंतर तुम्हाला apply for pmay -U 2.0 या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. पात्र असल्यास तुम्हाला पुढील प्रक्रिया सुरू होईल तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागणार त्यानंतर तुमच्या अधिकृत मोबाईल क्रमांक वरती एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी त्या ठिकाणी भरावा लागणार आहे.

PM आवास योजनेची नवीन लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. सर्वप्रथम पात्र लाभार्थीचे आधार कार्ड
    2 . कुटुंबातील सर्व सदस्यांचा तपशील
  2. अर्जदाराची सक्रिय बँक खाते.
  3. बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक

घरकुल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment