Ration Card New Update: भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत आहे. याचा करोडो लोकांना मोठा फायदा होत आहे. देशातील गरीब नागरिकांसाठी सरकारने अनेक वेगवेगळे योजना राबवल्या आहेत. याचा आजही अनेक भारतीय नागरिकांना लाभ घेता येत आहे. पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेक लोकांना दोन वेळच जेवणही मिळत नाही. आशा नागरिकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड ची सुविधा आणली आहे. करुणाच्या काळापासून सर्व शिधापत्रिकाधारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहेत.

1 thought on “१ जानेवारीपासून रेशन कार्डवर लागू होणार नवीन नियम! सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे…”