घरबसल्या फक्त 5 मिनिटात रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडवा; पहा सविस्तर माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card New Updates: भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी रेशन कार्ड अतिशय आवश्यक कागदपत्र बनले आहे. त्यात कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे आहेत. अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. रेशन कार्ड अंतर्गत सरकारकडून लोकांना मोफत रेशन मिळते. यामध्ये गहू तांदूळ डाळी तेल इत्यादी पदार्थाचा समावेश असतो. रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्यांचा समावेश कसा करायचा? जर नवजात बालक किंवा नवविवाहित स्त्री रेशन कार्ड मध्ये नाव जोडायचे असेल ते कसे जोडायचे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी येथे क्लिक करा

घरबसल्या जोडता येईल नाव

कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये ऑनलाईन घरबसल्या तुम्ही जोडू शकता. यासाठी कुटुंबाप्रमुखाकडे आधीपासून तयार केलेले रेशन कार्ड आणि त्याची फोटोकॉपी असणे आवश्यक आहे. मुलासाठी जन्म प्रमाणपत्र आणि पालकाचे आधार कार्ड हे कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. नवविवाहित महिलेसाठी तिचे आधार कार्ड विवाह प्रमाणपत्र आणि पालकाचे रेशन कार्ड हे असणे आवश्यक आहे. Ration Card New Updates

👇👇👇👇

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड वर कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी एक अतिशय सोपी आणि साधी प्रोसेस आहे. तुम्हाला त्याबद्दल जास्त विचार करायची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्नपुरवठ्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर तुम्ही रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी अर्ज करू शकता. त्याची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेऊया.

👇👇👇👇

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी येथे क्लिक करा

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडावे?

  • राज्याच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन लॉगिन आयडी तयार करा किंवा आधीच लॉगिन आयडी तयार केला असेल तर लॉगिन करा.
  • यामध्ये तुम्हाला नवीन सदस्य जोडायचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
  • यानंतर नाव जोडवण्यासाठी एक फॉर्म दिसेल तो सविस्तर भरा.
  • फॉर्मवर विचारलेल्या नवीन सदस्याचे सर्व डिटेल्स व्यवस्थित भरा.
  • फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्राचा झेरॉक्स अपलोड करा.
  • डिटेल्स भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.
  • फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी हार्वेस्ट्रेशन नंबर आवश्यक आहे.
  • यानंतर फॉर्म आणि कागदपत्राची छाननी केली जाईल.
  • सर्व कही बरोबर आढळल्यास घरातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडले जाईल.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment