RBI चा नवीन नियम ‘या’ नागरिकांचे बँक खाते होणार कायमचे बंद, जाणून घ्या नवीन नियम


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI New Rules: आज कालच्या डिजिटल युगामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये किंवा इतर क्षेत्रांमध्ये अनेक बदल होताना पाहायला मिळत आहेत. एस बँक आणि आय सी आय सी बँक चे नियम बदलले आहेत. या दोन्ही बँकांनी त्यांच्यामधील विशिष्ट काही खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एस बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. तुमचे देखील या बँकांमध्ये खाते असेल तर बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी सर्व माहिती जाणून घ्या.

या नागरिकांचे बँक खाते होणार कायमचे बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या बँकेच्या वेबसाईटवर असे म्हटले आहे की बचत खात्याच्या विविध प्रकारातील किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आले आहे. प्रोमॅक्स खात्यातील किमान सरासरी शिल्लक रुपये 50 हजार रुपये एवढी झाली आहे. तसेच कमाल हजार रुपये मर्यादा निश्चित करण्यात आलेले आहे. आयसीआयसीआय बँकेने अनेक प्रकारच्या सेवांच्या किमती देखील बदलल्या आहेत.

यामध्ये किमान सरासरी शिल्लक व्यवहार शुल्क एटीएम इंटरनेट तसेच इत्यादी गोष्टीचा समावेश यामध्ये दिलेला आहे. या बँकांनी काही खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये इन ऍक्टिव्ह वुमन सेविंग अकाउंट प्रिव्हलेज अकाउंट एडवांटेज वुमन सेविंग अकाउंट इत्यादी अकाउंटचा समावेश आहे, RBI New Rules

या नागरिकांचे बँक खाते होणार कायमचे बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Yes बँक चे नवीन नियम

बचत खाते प्रो प्लस एस आता किमान असणार आहे. शिल्लक 25 हजार रुपये असेल. त्याचबरोबर खात्यासाठी शुल्कांची कमाल मर्यादा ७५० रुपये निश्चित करण्यात आले आहे. आता बचत खाते प्रो मध्ये किमान शिल्लक दहा हजार रुपये असावे लागणार आहेत. येस बँकेने आपले अनेक बँक खाते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बचत एक्स क्रूसिव्ह खाते आणि एस सेविंग सिलेक्ट खाते हे आहेत. अशी काही खाते जे ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आली होती ती आता बंद करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

या नागरिकांचे बँक खाते होणार कायमचे बंद, यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आयसीआयसीआय बँक चे नवीन नियम

आयसीआयसीआय बँक ने डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क हे दोन हजार रुपये ठेवले आहे. तसेच ग्रामीण भागासाठी ते वार्षिक 99 रुपये एवढे असेल. एका वर्षात 25 पाने असलेल्या चेकबुक साठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही. त्यानंतर 25 पाने पूर्ण झाल्यावर ती प्रत्येक एका पानासाठी चार रुपये शुल्क आकारला जाईल. त्याचबरोबर आय एम पी एस च्या व्यवहाराच्या रकमेवर शुल्क आकारला जाणार आहे. ते प्रति व्यवहार दोन रुपये ते 15 रुपये दरम्यान असू शकतील.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “RBI चा नवीन नियम ‘या’ नागरिकांचे बँक खाते होणार कायमचे बंद, जाणून घ्या नवीन नियम”

Leave a Comment