RTE 25% राखीव जागांसाठी आज पासून अर्ज प्रक्रिया! या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RTE admission 2025 :- शिक्षण महामंडळामध्ये एक नवीन क्रांती आणण्यासाठी शिक्षण महामंडळाने शिक्षण हक्क कायदे अंतर्गत खाजगी शाळांमध्ये 25% राखीव जागा साठी आज पासून अर्जुन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . राज्यामध्ये एकूण 1 लाख आठ हजार पेक्षा अधिक जागांवर ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे.

👇👇👇

25% राखीव जागा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

RTE नोंदणी प्रक्रियासाठी पालकांना 14 ते 27 जानेवारी पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. तुम्हाला फॉर्म भरता वेळेस योग्य माहिती देणे आवश्यक आहे जर तुम्ही योग्य माहिती दिली नाही तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे. त्यामुळे पालकांनी योग्य डॉक्युमेंट या गोष्टी लक्षात ठेवून आपला अर्ज योग्य भरायचा आहे.

👇👇👇

25% राखीव जागा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यामध्ये एकूण 8 हजार 963 जागा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या शाळेंना प्रवेश प्रक्रिया सहभागी नोंदवता येणार आहे या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण 1 लाख 8 हजार 961 जागा उपलब्ध आहेत या जागांवर विद्यार्थी अर्ज करता येणार आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष सर्वाधिक जागा हे पुणे जिल्ह्यामध्ये असतात. यावर्षी सुद्धा पुणे जिल्ह्यातील 951 शाळांची नोंदणी झाली आहे व यामध्ये 18 हजार 451 जागा उपलब्ध आहेत.RTE admission 2025

👇👇👇

25% राखीव जागा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

25 टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून जर तुम्ही या फॉर्ममध्ये काही खोटी माहिती भरली तर तुमचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. जसे की निवासी पुरावा जन्मताखरेचा पुरावा जातीचा दाखला आर्थिक दृष्ट्या या सर्व प्रमाणपत्रे खोटी आढळल्यास तुमचा प्रवेश रद्द करण्यात येणार आहे.

👇👇👇

25% राखीव जागा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment