SBI बँकेत निघाल्या इतक्या जागा, आजच करा अर्ज आणि मिळवा बँकेत नोकरी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI New bharti in 2025 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असेल तर हा लेख तुमचा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की या लेखात आपण एसबीआय ने काढलेला नवीन भरती संदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो स्टेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णाची संधी तुमच्याकडे उपलब्ध झालेली आहे म्हणजेच स्टेट बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे स्टेट बँकेने एकूण 151 रक्त पदासाठी ही भरती काढलेली आहे.SBI New bharti in 2025

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

तर इच्छुक उमेदवारांनी या रिक्त पदासाठी आपले अर्ज लवकरात लवकर जमा करावे अन्यथा तुमच्या अर्ज अपात्र ठरली जातील असे बँकेचे वतीने कळविण्यात आलेले आहे. तर स्टेट बँकेचे या नोकरीसाठी तुम्ही या बँकेचे अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये मॅनेजर आणि ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत असेही सांगण्यात आलेले आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

तर तुम्ही सर्वात प्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया मधील या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. त्यांना हा अर्ज मोफत भरता येणार आहे म्हणून राखीव प्रवर्गातील उमेदवारांना हा अर्ज भरणे अति महत्त्वाचे आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

तब्येत मॅनेजर पदासाठी 27 ते 37 वयाकडे उमेदवार अर्ज करू शकतात ट्रेड फायनान्स ऑफिसर पदासाठी 23 ते 32 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात तर या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवाचे आधारे पगार मिळणार आहे या नोकरीसाठी उमेदवारांना 64 हजार 820 ते 93 हजार 960 रुपये इतका पगार मिळणार आहे. म्हणजेच येथे पगार भरपूर आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी उमेदवाराची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे जे मुलाखतीत पात्र होतील त्यांना नोकरी उपलब्ध होणार आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment