तरुणाने गर्लफ्रेंड सोबत भर दिवसा काय केलं पहा; व्हिडिओ पाहून प्रेमावरचा विश्वास उडेल.. December 7, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Shocking Video: या नवीन कलियुगात एकमेकांच्या प्रेमात वेडी झालेली जोडपे तुम्ही पाहिले असतील. अनेकदा प्रेमात पडलेल्या या तरुणांना आपण काय करतो हे माहीत नसतं. सोशल मीडियावर प्रेमाबाबत तुम्ही अनेकदा वाचले असेल किंवा ऐकले असेल. कधी प्रेमामुळे आई-वडिलांकडून मार तर कधी आई-वडिलांपासून लपवलेल्या प्रेमामुळे अनेक भन्नाट किसे घडत असतात. या प्रेम प्रकरणामुळे अनेक वेळा वादही होतात आणि हेच वाद टोकालाही जातात. एवढे की ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यात जीवावर उठतात. दरम्यान अशीच एक भयंकर घटना समोर आले आहे यामध्ये एक तरुण आपल्या गर्लफ्रेंड सोबत भर दिवसा असे काही करत आहे की पाहून तुम्ही शोक होतान. 👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा या व्हिडिओमध्ये भर दिवसा पेट्रोल पंपावर एका तरुणांना गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला आहे. तरुणीवर हल्ला करणाऱ्याला माणूस म्हणावं की जनावर असा प्रश्न निर्माण झाला आहे. हे सर्व घडत असताना आसपासची गर्दी त्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे आली नाही. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की पेट्रोल पंपावर हा माणूस त्या तरुणीला वेदम मारहाण करत आहे. मात्र आसपासची माणसं प्रेक्षक म्हणून सर्व प्रकार बघत आहेत. त्यापैकी कोणीही पुढे जाऊन त्या महिलांची मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. Viral Video 👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरताना एका तरुण आणि त्याच्या गर्लफ्रेंड मध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर हा वाद वाढला आणि जोरदार मारामारी झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या महिलेला जमिनीवर आपटून जोरदार मारहाण केले. अक्षरशा तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. यावेळी पेट्रोल पंपावर उपस्थित असलेले सर्व माणसं त्यात तरुणाला रोखण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत. या घटनेचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुमाणसामधलाधला अमानुषपणा स्पष्ट दिसत आहे. Shocking Video 👇👇👇👇 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा