महिलांनी मिळून केली जबरदस्त चोरी; अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल, पहा व्हायरल व्हिडिओ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shocking Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण कुटुंब मिळून कशाप्रकारे चोरी करत आहे ते तुम्हाला दिसेल. आजपर्यंत तुम्ही अशी चोरी कधीच पाहिली नसेल. आज-काल लूट मारी चोरी यासारख्या गुणांची संख्या वाढत चालली आहे. चोरी करण्यासाठी नवनवीन प्लॅनिंग शोधत आहेत. कितीही चालक चोर असू द्या पोलीस त्यांना सध्या शिवाय राहत नाही.

👇👇👇👇

चोरीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मात्र तरी देखील चोरीचे प्रमाण कमी होत नाही. चोर हात चोर असतो मग तो पुरुष असतो किंवा स्त्री. चोराचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांनी केलेली प्लॅनिंग. चोरांना जी संधी मिळते ते हात साफ करायला सुरु करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढेल होत आहे. या व्हिडिओतील चोरीसारखी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिले नसेल. Shocking Viral Video

👇👇👇👇

चोरीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या व्हिडिओमध्ये एक दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कपडे दाखवत आहे. त्या ग्राहकांमध्ये दोन महिला आणि एक लहान मुलगी आहे. दुकानदार कपडे काढण्यासाठी मागे वळताच एक महिला दुकानात समोर ठेवलेले कपडे घेते आणि शेजारी उभा असलेल्या महिलेला देते. त्यानंतर ती बाई पॅन्ट एका लहान मुलीला देते. मुलगी ती पॅन्ट लपवते यानंतर ते सर्वजण दुकानातून निघून जातात. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कौद होते.

👇👇👇👇

चोरीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

चोरीचा हा व्हिडिओ instagram ला मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहून आत्ताच सावध व्हा. या व्हिडिओला दोन पॉईंट एक लाखापेक्षा अधिक फ्युज मिळाले आहेत. अनेकांनी हा व्हिडिओला भन्नाट कमेंट देखील केल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना दुकानदाराला बेफिकीर आहे असे म्हटले आहे. चोरी होणारच त्यामुळे सावध राहा व सतर्क रहा असे म्हणण्यात आले आहे.

👇👇👇👇

चोरीचा व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment