पैसे भरूनही सौर कृषी पंप मिळाला नाही का? लगेच करा तक्रार आणि मिळवा सौर कृषी पंप.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

solar pump yojana online application: महाराष्ट्र राज्याच्या सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे या योजने पासून अनेक शेतकऱ्यांना लाभ ही मिळालेला आहे. तर ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे आहे कारण की अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी. राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली सौर कृषी पंप योजना यापासून शेतकऱ्यांना वीज संकटापासून अतिशय फायदा झालेला आहे. solar pump yojana online application

⬇️⬇️⬆️⬆️

येथे क्लिक करा व मिळवा सर कृषी पंप

अनेक शेतकऱ्यांनी या योजनेत अर्ज करून आपल्याला पण सौर कृषी पंप हवा आहे आणि अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेत तुम्हाला काही टक्केवारी पैसे भरावे लागत आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेतील पैसे भरले आहेत पण अद्याप अनेक शेतकऱ्यांना सौर पंपाचा लाभ मिळाला नाही. तर तुम्हाला याबाबत तक्रार कोठे करायची आहे ती आम्ही खालील पद्धतीने सांगितलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने तक्रार केली तर तुमची नक्की तक्रारी चे निवारीकरण होईल.

⬇️⬇️⬆️⬆️

येथे क्लिक करा व मिळवा सर कृषी पंप

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात प्रथम मागेल त्याला सोलर कृषी पंप या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल https://www.mahadiscom.in या वेबसाईटवर गेल्यावर लाभार्थी सुविधा या सेक्शनमध्ये अर्जाची स्थिती या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमची अर्जाची स्थिती पहा. त्यानंतर तुमचा M.K आयडी टाकून सर्च करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे हे दिसेल. तुमच्या अर्जात काही त्रुटी असेल तर तुमचा अर्ज होल्ड वर ठेवला जाईल.

⬇️⬇️⬆️⬆️

येथे क्लिक करा व मिळवा सर कृषी पंप

तर मित्रांनो अर्ज होल्ड वर ठेवण्याचे अनेक कारणे असू शकतात तर पुढील काही आपण कारणे दिलेले आहे तुमचे अर्जात असे काही त्रुटी असेल तर तात्काळ ते अर्जात बदल करा अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर तुम्ही चुकीचा सातबारा दीला असेल किंवा बँक डिटेल्स चुकीचे असेल किंवा आधार कार्ड नंबर चुकीचा असेल तरी तुमची अर्ज होल्ड वर असू शकते. तुम्हाला या योजनेबाबत किंवा तुमच्या अर्जाबाबत अधिक माहिती या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल. तुम्ही या योजनेचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या तुम्हाला तिथे आवश्यक असलेली अधिक माहिती मिळेल.

⬇️⬇️⬆️⬆️

येथे क्लिक करा व मिळवा सर कृषी पंप

Leave a Comment