Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या बाजारभावात तुफान वाढ झाली आहे. सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन दरात आणखीन वाढवण्याची शक्यता आहे. देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाचे पुनर्जीवन होण्यास मदत झाली आहे.
👇👇👇👇
सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
युक्रेन रशिया ओलाड या देशांमध्ये सूर्यफुलाचे उत्पन्न पंधरा ते वीस लाख टन कमी झाले आहे. पूर्वी भारत 70% युक्रेन व 30 टक्के रशियातून सूर्यफूल त्यालाच आयात करीत होते. युद्धानंतर रशियाकडून 70 टक्के व युक्रेन कडून 30 टक्के तेलात करत आहे. टर्की जगभरातून सूर्यफूल त्यालाच आयात करत त्यावर प्रक्रिया करीत सूर्यफूल तेल इराणला विकत आहे. नोव्हेंबर महिन्यात भारतात खाद्यतेलाची आयात वाढेल. सूर्यफूल तेलाच्या दरात तेजी कायम राहणार असल्याचे समोर येत आहे. सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भारतात दर महिन्याला 18 लाख टन खाद्यतेलाची आयात होण्याची शक्यता आहे.
1 thought on “सोयाबीनच्या भावात तुफान वाढ! भविष्यात आणखीन वाढण्याची शक्यता…”