Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या बाजारभावात तुफान वाढ झाली आहे. सोयाबीन दरातील पडझडीची वेळीच दखल घेत केंद्र सरकारने खाद्यतेलावर आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन दरात आणखीन वाढवण्याची शक्यता आहे. देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाचे पुनर्जीवन होण्यास मदत झाली आहे.
1 thought on “सोयाबीनच्या भावात तुफान वाढ..! जाणून घ्या आजचे सोयाबीन बाजार भाव”