सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! पहा आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाने सोयाबीनला या वर्षाच्या कधीपण करण्यासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला होता. मात्र मागील महिन्यापासून राज्यातील सर्वच बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर हमीभाव पेक्षा कमी असून त्याचा शेतकऱ्यांना मोठ आर्थिक फटका बसला आहे. आज महाराष्ट्र राज्यातील लातूर ही एकमेव बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार समितीमध्ये सोयाबीनला हमीभाव इतका दर मिळाला नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील सोयाबीन दर पाहता सरासरी 4100 ते 4400 रुपये प्रति क्विंटल इतका दर सोयाबीनला मिळत आहे.

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीनला 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटल दर कुठे मिळाला?

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सोयाबीनला 4200 ते 4300 रुपये प्रतिक्विंटल दर कुठे मिळाला?

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बाजारात आवक मध्ये घट | Soyabean Rate Today

या दरम्यान दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विक्रीला आणणे बंद केल्याने आवक बऱ्याच प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला लातूर या बाजार समितीत विक्रमी 18 हजार 490 क्विंटल अवक झाली आहे. तर अकोला अमरावती वाशिम या बाजार समितीमध्ये आज 2000 ते 3000 क्विंटल इतकी आवक झाली आहे. या काही निवडक बाजार समिती वगळता अन्य बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या वती 200 ते 400 क्विंटल इतकी झाली आहे. सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारकडे पाठ फिरवली आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!