राज्यात सोयाबीनला किती मिळत आहे दर? पहा आजचे सोयाबीन बाजार भाव December 15, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपण या लेखाद्वारे राज्यातील सोयाबीनचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. राज्यातील बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 11 हजार पाचशे आठ क्विंटल आवक झाली आहे. आज सोयाबीनला सरासरी 3885 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. Soyabean Rate Today 👇👇👇 आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सोयाबीन पिकाला हमीभाव न मिळाल्यामुळे सोयाबीन उत्पादनात केलेल्या खर्च देखील उत्पादनातून मिळत नाही. सोयाबीनच्या बाजार भाव हमीभावापेक्षा कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडला आहे. राज्यातील बरेच शेतकऱ्यांनी आणखीन सोयाबीन बाजारात आणला नाही. मात्र आर्थिक अडचण असल्यामुळे आता सोयाबीनची आवक बाजारात वाढली आहे. आज आनंदगाव सुरजी बाजारात सर्वात जास्त अवाक झाली आहे. या ठिकाणी 11400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आणि सरासरी 3900 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. 👇👇👇 आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा देवणी बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीचे सोयाबीन ची आवक 107 क्विंटल झाले आहे तर सर्वसाधारण या ठिकाणी 3850 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ यांनी जाहीर केलेला दरानुसार सोयाबीनला सरासरी चार हजाराच्या आतच दर मिळत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आवक देखील काही प्रमाणात घटली आहे. मात्र तरी देखील सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत नाहीये. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा