सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावात वाढ, आता सोयाबीन आणि कापसाला एवढा दर मिळणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Cotton Market Price: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री व वस्त्र उद्योग मंत्रालयाशी कापूस आणि सोयाबीनच्या भावाबद्दल चर्चा केली होती. त्यांच्या या कामाला यश मिळाले आहे. केंद्र सरकारने सोयाबीन आणि कापसासाठी नवीन हमीभाव जाहीर केले आहेत. त्याचबरोबर राज्यात कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करावी यासाठी नवीन खरेदी केंद्र वाढवण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री गोयल यांनी माहिती दिली आहे. Soybean Cotton Market Price

👇👇👇👇

आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन कापूस हमीभाव

👇👇👇👇

आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन सोयाबीन हमीभाव

👇👇👇👇

आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्याचे महत्त्वपूर्ण निर्देश

👇👇👇👇

आजचे सोयाबीन आणि कापूस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत खरेदी संस्था कोणत्या?

कापूस खरेदीसाठी: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI)

सोयाबीन खरेदीसाठी: नाफेड (NAFED), एन सी सी एफ (NCCF)

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेती पिकाला योग्य हमीभाव मिळेल. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे. या कृषी वर्षात दोन्ही पिकासाठी मिळालेल्या वाढीव हमीभावामुळे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले जाणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!