शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीन पिक विमा जमा होण्यास सुरुवात? यादीमध्ये नाव पहा January 12, 2025 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Pik vima 2024 new update : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या बातमी समोर आलेली आहे ही बातमी शेतकऱ्यांना आनंद देणारे आहे कारण की या बातमीमुळे शेतकऱ्यांना तरी बातमी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे तर राज्य शासन तर्फे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात आहे. तर हा निर्णय खालील सविस्तर दिलेला आहे तुम्ही नक्की वाचा हा निर्णय. 👇👇👇👇 सोयाबीन पिक विमा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकऱ्यांना दिलासा देन्यास शासन नियमित प्रधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेती पीक नुकसान पोटी मार्च 2023 पासून 9307 कोटी रुपये इतके रक्कम डीबीटी द्वारे शेतकऱ्यांचे बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेली आहे. विभागाने शेतकऱ्यांचे ई-केवायसी त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली ज्यामुळे प्रलंबित प्रकरणाची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली या धोरणात्मक उपक्रमामुळे बाजी शेतकऱ्यांना तात्काळ मदत वितरण करणे शक्य झाले असल्याचे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.Pik vima 2024 new update 👇👇👇👇 सोयाबीन पिक विमा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर मागील वर्षी म्हणजे 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असेही शासनाने आदेश दिलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहेत कारण की 2024 च्या सुरुवातीलाच म्हणजे सोयाबीनचे पिकादरम्यान अतिवृष्टीमुळे सोयाबीन या पिकाचे अतोनात नुकसान झाले होते या कारणाने सोयाबीनचा पिक विमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम तात्काळ पाठवा असे शासन निर्णयात लिहिलेले आहे. 👇👇👇👇 सोयाबीन पिक विमा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा