Soybean Market Price | राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्हीही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच आनंदित ठरणार आहे कारण येत्या काळामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढवण्याची शक्यता आहे त्याचे कारण म्हणजे शासनाने याबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. याची सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू Soybean Market Price
शासनाचा नवीन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु याबाबत कृषी मंत्रालयाने खाद्यतेल आयात शुल्क वाढ करण्याची सूचना दिलेली आहे. परंतु याबाबत किती टक्के शुल्कात वाढ होणार कोणतीह माहिती समोर आलेली नाही. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फक्त आयात खाद्यतेलाच्या किमती देशांतर्गत तेल बिया पिकांच्या प्रक्रिया केलेल्या खाद्यतेलाच्या किमतीपेक्षा अधिक असाव्यात अशा सूचना दिलेल्या आहेत.
जर सरकारने हा निर्णय घेतला आणि आयात शुल्कामध्ये वाढ झाली तर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठ दिलासा मिळणार आहे यामुळे सोयाबीन भुईमुग यासारख्या पिकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1 thought on “शासनाच्या या निर्णयामुळे सोयाबीनच्या दरात होणार तुफान वाढ, वाचा सविस्तर माहिती”