सोयाबीनच्या बाजारभावात वाढ! पहा आजचे सोयाबीन बाजार भाव… December 8, 2024 by Krishna WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Soybean Rate Today: सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचे बातमी आहे. सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. आज बाजारात 505 क्विंटल सोयाबीनचे अवक झाले आहे आणि सरासरी 3950 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. पिवळा जातीच्या सोयाबीनचे आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. Soybean Rate Today 👇👇👇👇 आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सध्या जरी सोयाबीन बाजार भाव सर्वसाधारण दिसत असली तरी भविष्यात या बाजारभावात वाढवण्याची शक्यता सोयाबीन बाजार अभ्यासक यांनी व्यक्त केली आहे. गोड तलाच्या वाढत्या भावामुळे सोयाबीनच्या बाजारभावात देखील वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसल्यामुळे लवकरच राज्यातील बाजार समितीमध्ये देखील सोयाबीनचे बाजार भाव सुधारतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 👇👇👇👇 आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा बुलढाणा बाजारात पिवळा जातीच्या सोयाबीनची आवक सर्वात जास्त झाली आहे. या ठिकाणी 400 क्विंटल आवक झाले आहे तर सर्वसाधारण दर हा 3800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. या ठिकाणी कमीत कमी दर 3550 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा मिळाला आहे. 👇👇👇👇 आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा सिल्लोड बाजार समितीत सर्वात कमी सोयाबीनची अवक झाली आहे. या बाजार समितीत 105 क्विंटल सोयाबीनचे आवक झाले आहे व सर्वसाधारण दर 4200 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे. या बाजार समितीत कमीत कमी दर चार हजार रुपये व जास्तीत जास्त दर 4200 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा