सोयाबीनच्या बाजार भावात तुफान वाढ! जाणून घ्या आजचे बाजार भाव..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली आहे. सध्या राज्यात 56,505 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. दिवसांना दिवस सोयाबीनची आवक कमी होताना दिसत आहे. आज सोयाबीनला 4 हजार 70 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. बाजारात आज लोकल पिवळा पांढरा नंबर एक नंबर दोन जातीच्या सोयाबीनची आवक झाली आहे. अमरावती येथील बाजारात लोकल जातीचे सोयाबीनची सर्वात जास्त आवक झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण 3975 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राहुरी अंबोरा येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक सर्वात कमी 12 क्विंटल एवढी झाली आहे. या ठिकाणी सर्वसाधारण दर 3987 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. या ठिकाणी कमीत कमी तीन हजार 975 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळाला याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. Soybean Rate Today

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उदगीर बाजार समितीमध्ये 4900 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी 4114 तर जास्तीत जास्त 4260 रुपये व सरासरी चार हजार 187 रुपये दर मिळाला आहे. कारंजा बाजार समितीमध्ये 7000 क्विंटलचे आवक झाले असून कमीत कमी तीन हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 4265 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी चार हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अमरावती बाजार समितीमध्ये 7787 क्विंटल सोयाबीनच्या अगोदर झाले असून या ठिकाणी कमीत कमी तीन हजार 900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल व सरासरी चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मेहकर बाजार समितीमध्ये 1400 क्विंटल साहेबांच्या आवक झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3400 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 4370 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी चार हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. लातूर बाजार समितीमध्ये 1214 क्विंटल सोयाबीनच्यावर झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3850 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 4312 प्रति क्विंटल तर सरासरी 4,120 प्रति क्विंटल दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये 5120 क्विंटल सोयाबीनच्या अगोदर झाले असून या ठिकाणी कमीत कमी 3600 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 4325 रुपये प्रतिक्विंटल व सरासरी चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

👇👇👇👇

आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनची 5238 क्विंटल आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी 2800 रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 4350 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी तीन हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. मलकापूर बाजार समितीमध्ये 1740 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या ठिकाणी कमीत कमी तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 4250 रुपये प्रति क्विंटल तर सरासरी 3820 रुपये प्रत्येक क्विंटल दर मिळाला आहे. ओसा बाजार समितीमध्ये 2190 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. या ठिकाणी कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 4311 रुपये प्रतिक्विंटल व सरासरी चार हजार 175 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला ॲड करा

Leave a Comment