दहावी-बारावी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बोर्डाचा हा निर्णय रद्द केला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SSC and HSC hall ticket download : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती बातमी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे बोर्डाचा तो वादग्रस्त निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. तर काही दिवस पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आम्ही दिलेल्या खालील अधिकृत वेबसाईट द्वारे तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड करू शकता.SSC and HSC hall ticket download

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

विद्यार्थ्यांना या हॉल तिकीट आता जातीचा प्रवर्ग घेण्यात येणार आहे यामुळे एकच चर्चा सगळीकडे चालू आहे हा जात प्रवर्ग का नोंदविण्यात आला आहे? यामागचे नेमकं कारण काय असू शकते? असा प्रकार तरी काय आहे? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे आणि पालकांच्या मनात उपस्थित होत होते. परंतु शासनाने हा निर्णय रद्द करण्यात आला आहे असे कळले त्यामुळे आता इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नवीन हॉल तिकीट उपलब्ध करण्यात येणार आहे अशी ही माहिती देण्यात आलेली आहे.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

दहावी आणि बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटावर विद्यार्थ्याचे नाव,सीट नंबर, सेंटर नाव,आईचे नाव, शहर याचा उल्लेख असायचा. मात्र यंदा बोर्डाने काही बदल करीत हॉल तिकीटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख केला होता. यावरून शिक्षक तज्ञ पालकांनाही प्रश्न उपस्थित केले होते एखाद्या विद्यार्थ्यांची जात नमूद करून बोर्डाला काय सिद्ध करायचे आहे. असा प्रश्न उपस्थित होता त्यामुळे आता हा वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे हॉल तिकीट खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर तुमचे नवीन हॉल तिकीट मिळेल. www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही तुमचे एडमिट कार्ड बघू शकतात आणि डाऊनलोडिंग करू शकतात.

SSC HSC हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

⬇️⬇️⬆️⬆️

Leave a Comment