10 वी 12 वी बोर्ड विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! परीक्षा केंद्रावर बसवण्यात येणार CCTV कॅमेरे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ssc Board: दहावी बारावीतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुढील महिन्यापासून बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड पेपर सुरू होणार आहेत यामध्येच आता विद्यार्थ्यांना एक मोठी बातमी पैसे केंद्रावर आता प्रत्येक वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत.Ssc Board

👇👇👇

दहावी बारावी नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील दहावी बारावी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी येणाऱ्या बोर्ड परीक्षांमध्ये प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय शिक्षण मंडळांनी घेतला आहे. इतकंच नाही तर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर सीसीटीव्ही बंद पडू नये म्हणून इन्व्हर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले चित्रीकरण एका विशिष्ट कालावधीसाठी साठवून ठेवण्यात येणार आहे या सर्व आदेशाची अंमलबजावणी करताना शाळेचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुखांकडून एक हमीपत्र घेण्यात येणार आहे.

👇👇👇

दहावी बारावी नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कॉपीमुक्त व भयमुक्त परीक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे त्याच दरम्यान कॉफीच प्रकार किंवा सामायिक कॉफीचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत होता विद्यार्थी पालक इतर काही तर शिक्षक व संस्थाचालक देखील या प्रकारांमध्ये सहभागी होते या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

👇👇👇

दहावी बारावी नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यामध्ये तब्बल दहावी बोर्ड केंद्र 5000 तर बारावी बोर्ड केंद्र 3000 आहेत. प्रदीप केंद्रावर सरासरी 10 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तरी साधारण एक एक कॅमेऱ्याला 22 ते 23 हजार रुपये खर्च येणार आहे क्या करणारे परीक्षा केंद्राला असलेल्या शाळांना सीसीटीव्ही यंत्रणावर लाखो रुपये खर्च करावे लागणार आहे शिक्षण मंडळाचा निर्णय योग्य आहे मात्र सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी अनेक समस्या पुढे येणार आहेत शाळेंकडून अशी मागणी होत आहे की या यंत्रासाठी निधी प्राप्त करून द्यावा.

👇👇👇

दहावी बारावी नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment