सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी 8 व्या वेतन आयोगामुळे पगारात होणार इतक्या टक्क्यांनी वाढ

8th pay commission new update

8th pay commission new update: केंद्र सरकारच्या वतीने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे ही बातमी त्यांच्या वेतन श्रेणी संदर्भात आहे तर केंद्र सरकारने एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्ती धारकांना आठ वेतन आयोग लागू करण्याला मंजुरी दिली आहे. वाढती महागाई आणि कमी पगारात काम करणारे कामगारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.8th pay … Read more