तब्बल 40 फूट खोल पडली चिमुकली! व्हिडिओ पाहून बसेल धक्का
viral video : सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसला अशी देखील असतात. काही व्हिडिओ मनोरंजनासाठी असतात असाच एक व्हिडिओ वरील होत आहे ज्यामध्ये एक चिमुकली केबल कार प्लॅटफॉर्म मधून खाली पडताना हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिला आहे.viral … Read more