शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे मोठे गिफ्ट! या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 758 कोटी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय?
Farmer Scheme: राज्यातील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच थकीत दूध अनुदान मिळणार आहे. दूध अनुदान वितरित करण्यासाठी राज्य सरकारकडून 758 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ऑक्टोबर आणि सप्टेंबर या तीन महिन्याच्या अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर … Read more