लाडकी बहीण योजनेबाबत अजित दादाचे मोठे वक्तव्य, पहा काय म्हणाले दादा…
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारने मोठे यश मिळवले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रातून फारसे यश न मिळाल्यामुळे महायुतीच्या नेत्याने विधानसभेसाठी आवश्यक ती काळजी घेत चांगला प्रचार केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत 288 पैकी 50 जागा ही काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या आल्या नाहीत. 👇👇👇👇 डिसेंबर … Read more