पेट्रोल पंपावर सीएनजी भरताना गाडीचा स्फोट; पहा धक्कादायक व्हायरल व्हिडिओ
Car Blast Viral Video: आज कालच्या सोशल मीडियाच्या जगात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ रोज व्हायरल होतात. यामध्ये आपण अनेकदा अपघाताचे व्हिडिओ पाहिले असतील. असाच एखाद्या अपघातामध्ये कित्येक जण जीव गमवताततात. तर काहींना जीवनदान देखील मिळते. भर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी आळसे अनेक प्रकार घडतात. अनेक वेळा पेट्रोल पंपावर देखील असे अपघात घडत असतात. म्हणूनच पेट्रोल पंपावर … Read more