कापसाच्या भावात वाढ..! जानेवारी महिन्यात कापसाला मिळणार एवढा दर, पहा कापूस बाजार भाव
Cotton Market Price: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कापुस बाजारभावात काही प्रमाणात तेजी दिसत आहे. जानेवारी महिन्यात कापसाला किती दर मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारने मध्यम स्टेपल कापसाला 7120 हमीभाव जाहीर केला आहे. मात्र कोणत्याच बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापसाला हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे लांब स्टेपल कापसाला 7520 रुपये प्रति … Read more