कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का नाही? पहा आजचे कापुस बाजार भाव..
Cotton Market Price: शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे. कापसाला योग्य हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक अडचणी देखील वाढत आहेत. कापसाचे भाव वाढतील अशा अपेक्षाने शेतकऱ्यांनी आपला कापूस आणखीन विकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला कापूस आणखी घरातच ठेवलेला आहे. दरम्यान भारताकडून होणारी कापसाची निर्यात … Read more