पांढरे सोनं चमकणार..! फेब्रुवारीमध्ये कापसाच्या भावात होणार वाढ, पहा आजचा कापूस बाजार भाव
Cotton Rate : कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात कापसाला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. यावर्षी पांढरे सोने चमकणार अशी माहिती सध्या प्रसार माध्यमांमध्ये झळकत आहे. या बातमीत किती पर्यंत तथ्य आहे हे जाणून घेऊया. 👇👇👇👇 आजचे कापुस बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा राज्यामध्ये सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. तसेच … Read more