फडणवीस सरकार स्थापन होताच शेतकऱ्यांना कर्जमाफी व लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार?
Devendra Fadnvis On Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र मध्ये महायुतीचे सरकार पुन्हा एकदा स्थापन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना … Read more