E-Shram Scheme: ई-श्रम योजनेअंतर्गत मिळणार मोठा लाभ! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया…
E-Shram Scheme: केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी 2021 मध्ये ई-श्रम पोर्टल चालू केले होते. केंद्र सरकारच्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश सामाजिक सुरक्षा करणे हा होता. या पोर्टलच्या माध्यमातून ई-श्रम कार्डधारकांना विविध कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवता येतो. ई-श्रम कार्ड प्राप्त केल्यानंतर कामगारांना आरोग्य पेन्शन विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनेचा फायदा होतो. ज्यामुळे त्याच्या जीवनमानात सुधारणा … Read more