शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त 4000 रुपये?
Farmer News: आपला भारत देशा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशात अर्ध्यापेक्षा जास्त जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांशी योजना आहे. या … Read more