HSC SSC विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आज पासून जारी! येथून करा डाउनलोड
HSC Hall Ticket in 2025 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यातच सुरू होणार आहे आणि आता केवळ एक महिनाच राहिलेला आहे या परीक्षेला दरम्यान बारावीचे विद्यार्थ्यांना आज पासून परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन प्रकारे देण्यात येणार आहे तर तुम्हालाही ऑनलाईन तुमची हॉल तिकीट पाहिजे असेल तर? हा लेख तुमच्यासाठी … Read more