10वी पास तरुणांसाठी सर्वात मोठी भरती! रेल्वेत निघाली तब्बल 32,438 पदासाठी लगेच करा अर्ज
Indian railway recruitment 2025 : जे तरुण नोकरीच्या शोधात आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी भारतीय रेल्वे विभागाच्या संदर्भात आहे. जे तरुण फक्त दहावी पास आहेत त्यांनाही या भरतीत अर्ज करता येत आहे. त्यामुळे मित्रांनो रेल्वे विभागात सर्वात मोठी भरती निघालेली आहे आर आर बी ग्रुप डी च्या 32,000 पदासाठी ही … Read more