कुर्ल्यातील भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; डोळ्यादखत मृत्यूचे तांडव, व्हिडिओ इथे पहा
Kurla Bus Accident Video Viral: मुंबईच्या कुर्ला भागात एक भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सात जण मृत्यू पावले असली तरी जवळपास 31 जण मृत्यूच्या दारातून वाचल्याचे समोर आले आहे. 31 जण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहेत. … Read more