लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये पात्र महिलांना कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती..
Ladki Bahin Scheme: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला लाडकी बहिण योजनेमुळे प्रचंड बहुमत मिळाले आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहिना 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच हप्त्याचे 7500 महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. या योजनेच्या जोरावर महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमत मिळवले. एकट्या बीजेपी ने 132 जागा या निवडणुकीमध्ये जिंकत आल्या. शिंदे गटाला 57 … Read more