दिवाळीपूर्वी या लाडक्या बहिणींना मिळणार 5,500 रुपये बोनस! दिवाळी बोनस साठी पात्र महिलांची यादी पहा येथे
Ladki Bahin Yojana List: महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ज्याला ‘लाडकी बहिन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महिलांचे आर्थिक स्थिती आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आज आपण या योजनेची सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून … Read more