१ जानेवारीपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या..! फडणवीस सरकारकडे सुप्रिया सुळे यांची मागणी
Ladki Bahin Yojana On Supriya Sule: महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारची सत्ता आली आहे. आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून मिळणार का याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये लवकरच देऊ अशी घोषणा केली. याचा आम्ही नव्या अर्थसंकल्पातून तरतूद काढून महिलांना पैसे देऊ असे … Read more