लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत? फक्त ‘हे’ काम करा, लगेच पैसे खात्यात जमा होतील..
Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये महिना देण्यास सुरुवात झालेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना लाभ मिळाला आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत. अशा महिलांनी काय करावे? त्यांच्या बँक खात्यात पैसे आलेत का नाही हे कसे पहावे? याबद्दल आपण सविस्तर … Read more