दोन तरुणींचा जबरदस्त लावणी डान्स; सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Lavani Viral Dance Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच सोशल मीडियावर एक लावणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान.. या लावणीच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवले आहे. महाराष्ट्रातील लोकांचा मनोरंजन करणारी लावणी अनेक लोकांसाठी लोकप्रिय आहे. सध्याच्या काळात महाराष्ट्राची लावणी देशातच नाही तर परदेशात देखील पोहोचले आहे. … Read more