लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार एक लाख रुपये, असा करा अर्ज..
Lek Ladki Yojana Scheme: राज्य सरकारने मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील मुलींना लखपती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेतून मुलींना योग्यरीत्या शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून वर्षाच्या अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्यामध्ये एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या योजनेबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे … Read more