शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठा निर्णय; पहा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय म्हणाले?
Loan Waiver: कर्जमाफी बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार? याबाबत कधी निर्णय घेणार? अशा अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. शेतकरी कर्जमाफी होणार का नाही याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी काय म्हटले आहे? याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण आला असल्याची कबुली राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे … Read more