मागेल त्याला सोलर पंप योजनेबाबत मोठी अपडेट! सर्व शेतकऱ्यांसाठी जाणून घेणे महत्त्वाचे..
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज प्रक्रिया पैसे भरून पूर्ण केले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आता वेंडर ऑप्शन उपलब्ध झाले आहे. आपण आज वेंडर निवड प्रक्रिया कशी करावी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Magel Tyala … Read more