महाराष्ट्रात होणार नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती! नवीन जिल्ह्याची यादी पहा

maharashtra new district list 2025

maharashtra new district list 2025 : महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील विविध विकास कामासाठी व प्रशासकीय सेवेसाठी या जिल्ह्यांची स्थापना करण्यात येणार आहे. सध्या महाराष्ट्र मध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्याचे विभाजन करून येथील नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहे.maharashtra new district list 2025 21 या जिल्ह्यांची होणार निर्मिती येथे … Read more