शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत मिळणार मोफत फवारणी पंप..! अर्ज कसा आणि कुठे करावा? पहा सविस्तर माहिती

Maharastra Farmer Scheme

Maharastra Farmer Scheme: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच नवीन नवीन योजना राबवत असतं. महाराष्ट्र राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप उपलब्ध करून दिले जात आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी या अनुषंगाने सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत असते. शेतकऱ्याला शेतीसाठी फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप देण्यासाठी राज्य सरकारने ही … Read more