वीज होणार स्वस्त; महावितरणकडून वीज कपातीचा प्रस्ताव सादर, नवीन दर कधीपासून लागू होणार?

Mahavitran News

Mahavitran News: सर्वसामान्य नागरिकांसाठी गुड न्यूज आहे. पुढील पाच वर्षाचे दर ठरवण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियमक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षात घरगुती वीज जर 23% ने कमी होणार आहेत. कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्यासाठी भविष्यात 15 ते 16 हजार मेगाव्हेट वीज सौर ऊर्जेचा माध्यमातून तयार करण्यावर महावितरणाकडून भर दिली जाणार … Read more